गोरबोली भाषेत कवी सुरेश राठोड यांची
समाज परिवर्तनाची 'तुकारी '
आपल्या अप्रतिम लेखक शैलीने बंजारा साहित्य क्षेत्रात , साहित्य रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेले श्री. सुरेश मंगुजी राठोड यांचा ' तुकारी हा 'गोरबोली ' भाषेतील पहिला काव्यसंग्रह ' डोंबिवली येथे संपन्न झालेल्या ५ व्या अखिल भारतीय गोरबंजारा
साहित्य संमेलनात प्रकाशित झाला गोरबोली भाषाम सुरेश राठोडेर परिवर्तनेर तुकारी
असं या काव्यसंग्रहाचे वर्णन करता येईल.या काव्यसंग्रहात एकूण ६४ कविता असून त्या
सामाजिकराजकिय भाष्य
मार्मिक व्यंगात्मक पद्धतीने मांडले.तुकारी जागृती, एकता ,
प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...
तांडा जीवन तांडवास मानव केंद्र आहे...
प्रस्तावना. या काव्यसंग्रहास जेष्ठ साहित्यिक भिमणीपुत्र यांची प्रस्तावना नव साहित्यिकांना मार्गदर्शन करणारी आहेतुकारी जागृती, एकता , प्रगती चा संदेश....
' चाल उठभाया आबं
काळ वेळ भारी छ, पार कर नाव मारी, तोन ई तुकारी छ...बंजारा कुटूंबाची आर्थिक परवड , त्याचं वास्तव चित्रण
दवाळी
' साटारो ठेकेदार, पिसा कोनी देरो,दवाळीर दन बाप हाय नाक दिनो.. यातून सामाजिक स्थिती दिसते.उतरारो तावडो , म्हणजे
उत्तरा नक्षत्रातील उन्हात होणारी त्रासदायक स्थिती आईच्या जिवनात आहे...
फाटे फुटे फेटीयार .करले ताणी खोळो, मूग वडद तोडतूवणा सुका जावं गळो ,
..... दन दोपेर शिळे पाके
चाबछं ऊ टकडा,
सांजे सारु माथेपर
लेलं दी -चार लकडा
.........गोर बोली र कडापो'याडी बोली छू . काम छ मारो , गोर गणेन समजाणो
मारो मरण तो दिसरो मन
तमारो भविष्य तम जाणो...आवो होसेम....
' वेळ गमावो मत , खेकडे नाई का , खिचरे छो टांग .एकमेकेर आसरे ती
जावा आंग आंग.. '.......
जीवन पद्धतीचं सत्य
धाटी रो मोल मधून
' इज धाटी छ गोर गणेरी
मळन -भळन से रेणोइज बाणो अन इज गेणो
मोल धाटीरो जाणो....मुखपृष्ठ सुंदर आहे.कविता दर्जेदार आहेत. गोरबोली 'भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी ,गोरबोली साहित्य विश्वव्यापी
होण्यासाठी सुरेश राठोड यांचे प्रयत्न नक्कीच आशादायी आहे.
त्यांच्या आगामी
साहित्य कृतीला gorbolibanjararadio.com तर्फे
हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
काव्यसंग्रह--'तुकारी '
कवी -सुरेश राठोड
काव्यसंग्रह परिचय लेखन -एकनाथ गोफणे.
Comments